झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता पवार ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने अमृताने एकप्रकारे संसाराची तयारीच सुरू केली आहे असे म्हणायला हरकत नाही.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AmrutaPawar #TujhyaMajhyaSansaralaAniKayHava #AmrutaPawar #NewMarathiSerial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber